ONGC Bharti 2025 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2025 (2623 पदे)
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC – Oil and Natural Gas Corporation) मार्फत एकूण 2623 पदांसाठी मोठी भरती 2025 जाहीर करण्यात आली आहे. 10वी, 12वी, ITI, Diploma तसेच Graduate उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ही भरती Apprentice व Technical पदांसाठी असून इच्छुक उमेदवार Online माध्यमातून अर्ज करू शकतात. PSU सरकारी नोकरीमध्ये करिअर करण्याची इच्छुक … Read more
