South Railway Bharti 2025 | South Railway Recruitment 2025 (1785 पदे)
South Railway Bharti 2025 : दक्षिण रेल्वेत (South Railway) एकूण 1785 पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. 10वी, 12वी व ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असून ही भरती Apprentice स्वरूपात होणार आहे. इच्छुक उमेदवार Online अर्ज करू शकतात आणि भरती प्रक्रिया Merit Based असेल म्हणजे Exam नाही. Railway job शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. भरतीची … Read more
